InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात तबब्ल 112 कोटी जप्त

दहा मार्च 2019 आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रात 112 कोटी रूपयांचा माल जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत 40.81 रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर 21.24 कोटी रुपयांचं मद्य, 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात शेवटेचे मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.