InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरूध्द पराभव

इंग्लंडविरूध्द सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या व अखरेच्या सामन्यात भारतीय महिला संघालला इंग्लड महिला संघाकडून 2 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे.

प्रथम फंलदाजी करताना भारतीय महिला संघा 50 षटकात 8 विकेट गमावत 205 धावा केल्या होत्या. भारताच्या धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या महिला संघाने 2 विकेट गमावत 208 धावा केल्या. याआधीच भारताने मालिकेतील पहिले दोन सामन्यात विजय मिळवत मालिकेत विजय मिळवला आहे.

भारताकडून स्मृती मानधनाने  66 धावा, तर पुनम राऊतने 56 धावा केल्या. इंग्लंडकडून डॅनियल व्हॅटने सर्वाधिक 56 धावा तर हेदर नाईटने 47 धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामीने 3 विकेट तर शिखा पांडे आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. इंग्लंडकडून कॅथरिन ब्रंटने 5 विकेट घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply