InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

बर्थ डे स्पेशल- इन्कलाब श्रीवास्तव ते अमिताभ बच्चन थक्क करणारा प्रवास

टीम महाराष्ट्र देशा-बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण परिवारासोबत मालदीवला गेले आहेत. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. पण त्यानंतर ते बदलून अमिताभ ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे…
Read More...

तलत जानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेचा सहदिग्दर्शक तलत जानी यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात असतांना त्यांना दोनवेळा ब्रेन हॅमरेजचा झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या आठवड्यात तलत जानी हे बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. तेव्हा त्यांना आयएएसआयएस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…
Read More...

रेखाने अभिनय क्षेत्राची निवड एक आवड म्हणून केली नव्हती तर …….

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखा हिने आज (10 ऑक्टोबर) वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे तिचा जन्म झाला. 1966 मध्ये रेंगुला रत्नम या तेलगू सिनेमात ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.रेखाने आपल्या करिअरमध्ये 180 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.. तिचे वडील मिनी गणेशन हे प्रसिद्ध…
Read More...

‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे दुष्य आहेत पद्मावती या बहुचर्चित चित्रपटातील. पद्मावती मधील दीपिकाचे राणी पद्मावतीच्या लुक मधले पहिले पोस्टर रिलीज झाले.दीपिकाचा पोस्टर मधला लुक प्रचंड भाव खाऊन गेला. त्या नंतर शाहीद कपूर व रणवीर सिंगच्या लुकची भलतीच चर्चा झाली…
Read More...

- Advertisement -

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

हम आप कै है कोन? या चित्रपटात सलमान खानची क्युट वाहिनीचा रोल करणारी अस्सल मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिचा आज वाढदिवस आहे. रेणुका शहाणे हिचा जन्म महाराष्ट्रात झाला असून  रेणुका मुंबईतच लहानाची मोठी झाली. ती कला शाखेची पदवीधर असून मुंबईच्या सेंट झवेरीस कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.क्लीनिकल सायकोलॉजी मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.हाच…
Read More...

आर्ची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ….

मराठीत सांगितलेले कळत नाही का ? इंग्रजीत सांगू या डायलॉगने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर असलेलं नाव.मराठीच नाही तर इतर भाषांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.त्यामुळे सैराटला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या झिंगाट यशानंतर आर्चीचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता…
Read More...

अनुष्काचा 'नश' ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.

अनुष्का शर्मा एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनुष्काने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर  रियअल आयुष्यात मॉडलिंग,निर्माती, अभिनेत्री अशा भूमिका निभावल्या आहेत. आता अनुष्का एका नवीन भूमिकेत समोर आली आहे. नश हा कपड्याचा ब्रॅन्ड अनुष्काने बाजारपेठत आणला आहे. प्रत्येक स्त्रीला आपण छान दिसावे असे वाटत असते याकरीता त्या वेगवेगळे कपडे वापरत असतात. पण अनेक…
Read More...

शाहरूखच्या रेड चिलीजवर पालिकेचा हातोडा

सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीजच्या दोन हजार चौरफ फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडलं असून महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारावई केली आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे . यामध्ये शाहरूखच्या रेड चिलीजवर देखील पालिकेने कारवाई केली. डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील…
Read More...

- Advertisement -

'हा' आहे २०१८ मधील सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट .

अभिनेता टाइगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांनी 'बागी२' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. २०१६ मध्ये आलेल्या बागी या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. टाइगर ने ट्विटरवर सेटवरील एक फोटो शेअर केला. त्या फोटोत टाइगर, दिशा, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान दिसत आहेत. आणि बागी२ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली, असे फोटो कॅप्शन…
Read More...

नरेंद्र मोदींवर टिप्पणी महागात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल.

मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. अच्छे दिन परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’‘पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, त्यामुळे मला मिळालेले…
Read More...