InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

चित्रपटाच्या इतिहासात ट्रेलरचं पहिल्यांदाच गडावर लोकार्पण

'पोस्टर गर्ल'सारखे अनेक उत्तम चित्रपट लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंतनंच चित्रपटाचं लेखन केलं आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, गणराज प्रॉडक्शन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर लोकार्पण कार्यक्रमाला निर्माते गोपाळ तायवाडे, वैष्णवी जाधव, संजय छाब्रिया, दिग्दर्शक हेमंत…
Read More...

सलमान, करणच्या चित्रपटात अक्षय कुमार

सलमान खानसोबत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित होईल. सलमान खानच्या निर्मिती अंतर्गत बनणा-या या चित्रपटाची सहनिर्मिती करण करणार आहे. असे ट्विट करण जोहरने केले आहे. https://twitter.com/karanjohar/status/815958962260611072
Read More...

अक्षय कुमारचे 2017 मध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमांची माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत अक्षय कुमारने 2017 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे पोस्टरही शेअर केले. आपल्यासाठी 2017 हे वर्ष अत्यंत व्यस्त असणार आहे. मागे वळून पाहायला वेळ नाही, कारण पुढे जायचंय. तुमच्या शुभेच्छा असू द्या, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे. या वर्षात…
Read More...

प्रियांका चोप्राच्या ‘बेवॉच’ चित्रपटाचा ‘देसी’ ट्रेलर

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची गेल्या बर्‍याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. ‘बेवॉच’ हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही…
Read More...

- Advertisement -

‘एडल्ट्स ओन्ली’ या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई: मराठीत सध्या वेगवेगळ्या कथांवरून प्रयोग केले जात असतानाच आता आणखी एक वेगळा सिनेमा मराठीत येतो आहे. मराठीत पहिल्यांदाच सेक्स कॉमेडी जॉनरचा सिनेमा येणार आहे. हा सिनेमा केवळ प्रौढांसाठीच असणार आहे. हिंदीमध्ये असे अनेक सिनेमे येत असतात मात्र मराठीत पहिल्यांदाच असा सिनेमा येत असल्याने प्रेक्षकांमध्येही या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. नुकतच या…
Read More...

कपिल शर्मा सुरू करणार आणखी दोन नवे कॉमेडी शो

कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी २०१६ हे वर्ष चांगलंच धमाकेदार राहिलं. त्याचा सोनी टिव्हीवरील नवा शो ‘द कपिल शर्मा शो’ हा धमाक्यात सुरू झाला. त्याचा एक वर्षाचा कॉन्ट्रॅट वाढवण्यात आला त्यासाठी त्याला १०० कोटी देण्यात आले. त्यामुळे टिव्हीवर सर्वात जास्त पैसे घेणारा तो कलाकार ठरला. आता २०१७ हे वर्षीही तो धमाका करणार आहे. त्याने २०१७ मध्ये आपल्या…
Read More...

करिनाचे इन्कम टॅक्स डिटेल्स हॅक करण्याचा प्रयत्न करणा-याला अटक

मुंबई: अभिनेत्री करिना कपूरच्या इन्कम टॅक्स ई-फायलिंगचं अकाऊण्ट हॅक करण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. करिना यांच्या सीएच्या तक्रारीनंतर मुंबई सायबर सेल विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. २०१६ तील करिनाच्या इन्कम टॅक्स अकाउंटचे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत होता. दोन महिन्यांपूर्वीच ही तक्रार दाखल करण्यात आली…
Read More...

श्रद्धा कपूरला फरफटत नेले घरी

फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रेम कहाणीच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉक ऑन २ सिनेमाच्या निमित्ताने फरहान आणि श्रद्धा हे एकत्र आले आणि त्यानंतर एकमेकांना डेट करणं सुरु झालं. फरहान अख्तरचं लग्न झालेलं असुन त्याला दोन मुलंही आहेत. मात्र, अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जवळीक वाढल्यानंतर फरहान…
Read More...

- Advertisement -

‘दंगल’ची पाच दिवसात 155.53 कोटी रुपयेची कमाई

‘दंगल’ची  कमाई :शुक्रवारी (पहिला दिवस) – 29.78 कोटी शनिवार (दुसरा दिवस) – 34.82 कोटी रविवार (तिसरा दिवस) – 42.35 कोटी सोमवार (चौथा दिवस) – 25.48 कोटी मंगळवार (पाचवा दिवस) – 23.07 कोटी पाच दिवसात एकूण – 155.53 कोटी रुपयेसिनेमाचं कथा हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे.…
Read More...

नाना पाटेकरांकडून राज ठाकरेंचं पुन्हा कौतुक

नाशिक: ‘राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं.’ असा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं. ‘माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.’ असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली. दरम्यान, अरबी समुद्रात उभारण्यात…
Read More...