InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

एलफिन्सटन दुर्घटनेवर सेलिब्रिटींचा ट्विटरशोक

एलफिन्सटन रेल्वेस्टेशनवर झालेल्या विदारक दुर्घटनेत २२ निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. या घटनेन मुंबईसह देशात शोककळा पसरली आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीनी देखील ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दुखः व्यक्त केले आहे. https://twitter.com/ajaydevgn/status/913671639954448384 …
Read More...

तालांची गुंफण असलेल्या तालमालेने सजला 'कथकोत्सव'

पुणे : गुरु-शिष्यांनी सादर केलेल्या विविध तालांची गुंफण असलेल्या कथक नृत्याच्या अप्रतिम नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे आणि त्यांच्या शिष्या तेजस्विनी साठे यांनी रुपक, मत्त, रुद्र, रास या चार तालांची गुंफण असलेल्या तालमालेतून कथक नृत्याची मोहिनी रसिकांवर घातली. पखवाज, बासरी आणि सतार या वाद्यांच्या…
Read More...

बंदुका लोकांना नाही मारत परंतु सुंदर मुली एका वडिलांना मारतात-अनिल कपूर

एक बाप आपल्या मुलीबाबत खूप प्रोटक्टिव्ह असतो. तो नेहमी तिची काळजी करत असतो . त्याचं नेहमी आपल्या लेकींवर बारीक लक्ष असत  अगदी तो सामान्य माणूस असो किवां सेलेब्रेटी पोटची मुलगी म्हणल  की चिंता तर वाटणारच ना.असच काही अनिल कपूर सोबत घडल आहे.असो, अनिलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो मुलगी सोनम कपूरच्या…
Read More...

बीबीसीने जाहीर केली १०० प्रभावी महिलांची यादी; या अभिनेत्याच्या आईचा देखील आहे समावेश.

नुकतेच बीबीसीने२०१७ मधील जगातील १०० प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादी मध्ये गुणी कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरूनिसा सिद्दीकी यांचा देखील समावेश आहे. एका छोट्या गावातील सामान्य महिलेनी रूढी परंपरांच्या विरोधात दिलेल्या लढयासाठी त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. याकरता त्यांना बीबीसीने प्रभावी महिला म्हणून घोषित केले आहे.…
Read More...

- Advertisement -

दंगल व बाहुबलीला मागे टाकत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड

दंगल व बाहुबली चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत साऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या स्पायडरने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. महेश बाबूचा स्पायडर बुधवारी संपूर्ण जगात रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५० कोटी इतकी जबरदस्त कमाई केली. तमिल, तेलुगु बरोबर, कन्नड आणि अरबी भाषा मध्ये  हा चित्रपट डब करण्यात आला  आहे. स्पायडर हा एक अॅक्शन सिनेमा असून.या…
Read More...

घुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिला आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटात  ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र भर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी अशा काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या  तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अशाच काही वेगळ्या गोष्टी.१) हा चित्रपट अवघ्या २५ दिवसांत…
Read More...

'घुमा'साठी शिवसेना मैदानात; मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक

मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून कायम मराठी चित्रपटाबद्दल दुजाभाव केला जात असल्याच दिसून येत आहे. याचा फटका अनेक मराठी चित्रपटांना बसला आहे. याचा सामना ‘घुमा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनादेखील याच समस्येला सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे या चित्रपटाला मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये जागा मिळवून देण्यासाठी आता शिवसेना सरसावली आहे. यासंदर्भात शिवसेना भवन येथे…
Read More...

मितालीचा क्रिकेट प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर

खेळाडू आणि त्यांच्या आयुष्यावर चित्रपट हे ठरलेल समीकरण आहे. याआधी देखील अनेक खेळाडूवर चित्रपट बनविण्यात आले. मेरी कोम, एम एस धोनी, भाग मिल्का भाग,सचिन ,दंगल यासारखे अनेक चित्रपट बनविण्यात आले प्रेक्षकानी देखील त्या चित्रपटाना चांगला प्रतिसाद दिला. धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे.भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या…
Read More...

- Advertisement -

'प्लेबॉय' मॅगझिनचा संस्थापक पडद्याआड……

१९५३ मध्ये ह्यूज हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ…
Read More...

रंगभूमीवर पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर

पुणे:टिळक आणि आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारं नाटक २ ऑक्टोबरला पुण्यात सादर होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक कै. विश्राम बेडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्री ते मतभेद असा प्रवास आणि त्यामुळे होणारी दोघांच्या कुटुंबांची अवघडलेली…
Read More...