InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

घुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिला आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटात  ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र भर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी अशा काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या  तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अशाच काही वेगळ्या गोष्टी.१) हा चित्रपट अवघ्या २५ दिवसांत…
Read More...

'घुमा'साठी शिवसेना मैदानात; मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक

मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून कायम मराठी चित्रपटाबद्दल दुजाभाव केला जात असल्याच दिसून येत आहे. याचा फटका अनेक मराठी चित्रपटांना बसला आहे. याचा सामना ‘घुमा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनादेखील याच समस्येला सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे या चित्रपटाला मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये जागा मिळवून देण्यासाठी आता शिवसेना सरसावली आहे. यासंदर्भात शिवसेना भवन येथे…
Read More...

मितालीचा क्रिकेट प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर

खेळाडू आणि त्यांच्या आयुष्यावर चित्रपट हे ठरलेल समीकरण आहे. याआधी देखील अनेक खेळाडूवर चित्रपट बनविण्यात आले. मेरी कोम, एम एस धोनी, भाग मिल्का भाग,सचिन ,दंगल यासारखे अनेक चित्रपट बनविण्यात आले प्रेक्षकानी देखील त्या चित्रपटाना चांगला प्रतिसाद दिला. धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे.भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या…
Read More...

'प्लेबॉय' मॅगझिनचा संस्थापक पडद्याआड……

१९५३ मध्ये ह्यूज हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ…
Read More...

- Advertisement -

रंगभूमीवर पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर

पुणे:टिळक आणि आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारं नाटक २ ऑक्टोबरला पुण्यात सादर होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक कै. विश्राम बेडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्री ते मतभेद असा प्रवास आणि त्यामुळे होणारी दोघांच्या कुटुंबांची अवघडलेली…
Read More...

लवकरच ऐश्वर्या व अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र

वेब टीम- ऐश्वर्या व अभिषेक बच्चन बॉलीवूड मधील नेहमी चर्चेत असलेल कपल आहे गुरु ,बंटी बबली व अलीकडे आलेला रावण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसेल. प्रेक्षकांनी देखील त्यांना पसंती दिली. पण रावण नंतर मात्र दोघे एकत्र दिसले नाही. मात्र लवकरच ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसणार आहेत. वाशु भगनाणीच्या सुंदरकांड चित्रपटातून ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहे.या…
Read More...

ते बघ रितेशचे बाबा अशी ओळख करून दिली जाते विलासराव देशमुखांची

आपण इतक नाव कमवाव की आपल्या आई- वडिल आपल्या नावाने ओळखले जावे. अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. पण राजकारणी मंडळी किवां कलाकाराचे मुल-मुली त्यांच्या आई- वडिलांच्या नावाने ओळखले जातात. आई- वडिलांच्या नावाने ओळखले गेले तर त्यात वाईट काहीच नाही पण एकाद्या मोठ्या राजकारणी व्यक्तीला जर त्यांच्या मुलांच्या नावाने ओळखले तर त्यासारखे सुख व आनंद कशातही…
Read More...

रणबीर, रणवीर ला मागे टाकत दीपिका फोर्ब्स यादीत अव्वल

वेबटीम- फोर्ब्सने बॉलीवूड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या  कलाकारांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये पहिल्या स्थानावर दरवर्षी प्रमाणे शाहरूख खान असून शाहरूख खानने त्यांच्या सर्व जाहिराती व चित्रपटातून २४६ करोड रुपये कमावले आहेत. दुसऱ्या स्थानावर सलमान खान असून सलमान खानने २३६ करोड रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या स्थानावर अक्षयकुमार असून अक्षयने २२४ करोड…
Read More...

- Advertisement -

सलमान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेतो तब्बल ….

वेब टीम – बिग बॉस सर्वात गाजलेला रियालिटी शो. बिग बॉसचा ११ सीजन असून. सलमान खान या सीजनचा होस्ट आहे. बिग बॉसचा प्रत्येक सीजन अनेक वाद- विवादामुळे गाजत असतो.याबरोबर बिग बॉस गाजते ते सलमान खान घेत असलेल्या मानधनामुळे. सलमान या सीजनसाठी एक किवां दोन कोटी घेतले नसून सलमानने तब्बल ११ कोटी पर एपिसोड घेतले असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत सलमानने त्यांचे…
Read More...

अनुष्का शर्मा पडली प्रेमात; कोण आहे तो जाणून घ्या

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. क्रिकेटपटू विराट कोहली सोबत अनुष्काच नेहमी नाव जोडलं जात. अनुष्का व विराट नेहमी अनेक पार्ट्यांना सोबत असतात. पण आतापर्यंत त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. पण विराट नेहमी सोशल माध्यमावर जोडीचे फोटो शेअर करीत असतो. अनुष्का यावेळी मात्र विराटच्या डोळ्यांच्या प्रेमात न पडता ती दुसऱ्याच…
Read More...