InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

Kaccha Limbu- स्पेशल आई बाबांसाठी कच्चा लिंबू चे स्पेशल गाणे!

ती पत्नी म्हणून एकमेकांसोबत एकरूप झालेल्या त्या दोघांचा बाळाच्या जन्मासोबत आई बाबा म्हणून जन्म होतो. आपल्या मुलाबरोबर मुल होऊन खेळणारे, चालायला शिकताना, रांगताना धडपडल्यावर सदैव मुलाच्या पाठीशी असणारे आई बाबा नंतर पुढे आयुष्याची लढाई लढतानासुद्धा आपल्या बाळाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्या पाठीशी ठाम उभे असतात. पण काही मुलं ही ‘स्पेशल’ असतात,…
Read More...

katrina kaif- बघा कैटरीना कैफचा पुशअप वीडियो

कैटरीना कैफ आणि सलमान खान ‘टाइगर जिंदा है’ या सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत. या शूटिंग दरम्यान कैटरीनाने एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेयर केला आहे. या वीडियो मध्ये कैटरीना पुशअप करत असल्याचे दिसते. अगोदर ती दोन्ही हाताने पुशअप करत असते नंतर एका हातावर ती पुशअप करताना दिसते, आणि नंतर काय होते हे तुम्हीच बघा हा व्हिडिओ. https://youtu.be/Df2TW7spIx0…
Read More...

आयसीसी महिला क्रिकेट संघाची मिताली राज कर्णधार, तर…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉऊंसिल अर्थात आयसीसीने महिला विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचं नेतृत्व भारताची कर्णधार मिताली राजकडे देण्यात आले आहे. तर अन्य खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. सलामीवीर म्हणून इंग्लंडच्या तामसीन बोमोंट (४१०…
Read More...

“गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?”

सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रुपाची पण यात भरवश्याचा प्रश्न  सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे. आणि हे गाववाले…
Read More...

- Advertisement -

YouTube – युट्युब व्हिडीओ एडिटर होणार बंद

युट्युब वरील इनबिल्ट स्वरूपातील व्हिडीओ एडिटर आता बंद झाले आहे.युट्युब या साईटवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. व्हिडीओ अपलोड करण्याआधी यावर एक इनबिल्ट व्हिडीओ एडिटर देण्यात आला आहे. यात शीर्षक, उपशीर्षक, कॅप्शन आदींसह व्हिडीओ एडिट करण्याची सुुविधा होती. २० सप्टेंबरपासून हा एडिटर बंद करण्यात येणार असल्याचे युट्युब साईटतर्फे अधिकृत …
Read More...

असं घेतलं सनी लिओनीने निशाला दत्तक पहा Exclusive फोटो

उदगीर : सुप्रसिद्ध बॉलिवूडस्टार सनी लिओनी ( करणजीत कौर )  व तिचा पती डॅनिअल एच. वेबर यांनी 15 जुलै रोजी उदगिरातील शिशुगृहातील दोन वर्षाच्या निशा या बालिकेला दत्तक घेतले आहे. सनी लिओनी आणि तिचा पती उदगीरात गुपचूप येऊन ' निशा ' नावाच्या बालिकेला शिशुगृहातून कसलाही गाजावाजा न करता घेऊन गेले उदगीर येथे संधी निकेतन शिक्षण संस्था संचलित एस. टी. कॉलनी…
Read More...

Sunny Leone- सनी लिओनी झाली आई

वेबटीम : बेबी डॉल सनी लियोनी आणि तिचा पती डेनिअल वेबर या दोघांनी अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.या बहुचर्चित दाम्पत्याने मुलगी दत्तक घेतली आहे.लातूरमधील 21 महिन्यांची गोंडस मुलीचे सनी लियोनी डेनिअल हे आई-बाबा झाले आहेत.सनीने मुलीचे नामकरणही केले आहे.तिचे नाव निशा कौर वेबर असे ठेवले आहे.बहुतांश पालक मुलगा दत्तक घेतात.पण आम्ही मुलगी दत्तक घेतली…
Read More...

कंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव

वेबटीम : मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंग सेटवर कंगना रनोटबरोबर गंभीर अपघात झाला असून त्यात तिच्या कपाळावर तब्बल15 टाके पडले आहेत.अपघातानंतर कंगनाला लगेचच अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या कंगना आयसीसीयूमध्ये अॅडमिट आहे. तिला सुमारे आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कंगना कशी झाली जखमी हैदराबादमध्ये सध्या…
Read More...

- Advertisement -

तानाजी मालुसरे आता मोठ्या पडद्यावर: अजय देवगन साकारणार भूमिका

मुंबई: ‘शिवाय’ या धमाकेदार अ‍ॅक्शन सिनेमानंतर अभिनेता अजय देवगण आणखी एका धमाकेदार अ‍ॅक्शन सिनेमासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो एका ऎतिहासिक सिनेमात बघायला मिळणार असून यात तो तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. Taanaji – The Unsung Warrior असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच या सिनेमाचे पोस्टर अजयने आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे. या सिनेमाचं…
Read More...

सनी लिओनीकडून  गोड बातमी ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

वेबटीम : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. पण, सध्या सनी तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये.‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सनीने सांगितले की आता तिला आई व्हायचे वेध लागले आहेत. सनीच्या बोलण्यावरुन तरी ती एखादे मुल दत्तक घेईल किंवा…
Read More...