InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Category

Entertainment

‘बारायण सिनेमावर शासनाने बंदी घालावी’राजेशिर्के घराण्याची मागणी

सातारा : नुकताच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटात संभाजीराजेंच्या गंभीर प्रसंगाचे भावनिक भांडवल करत राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांनी केलेला हा खोडसाळपण संतापजनक व निषेधार्ह असून या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दी…
Read More...

करणी सेना,अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आक्रमक

पुणे - 'पद्मावत' सिनेमा जर प्रदर्शित झाला तर जी काही तोडफोड होईल त्याला सिनेमागृहाचे मालक आणि प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देणारेच जबाबदार असतील असा इशारा अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने देण्यात आला आहे. येत्या २२ जानेवारी रोजी पद्मावत या सिनेमाला विरोध करण्यासाठी पुण्यात मोर्च्याचे आयोजन करण्यात आलं आहे .शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय…
Read More...

बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचे काही खास फोटोज्

टीम महाराष्ट्र देशा  - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकताच बिग बॉस 11 त्या विजेतीचा किताब जिंकला आहे. शिल्पाने हिना खानला हरवत बिग बॉसची विनर झाली. शिल्पा टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून 'अंगुरी भाभी'च्या भूमिकेने शिल्पाला प्रचंड यश मिळवून दिले आणि ती सर्वांचीच फेव्हरेट भाभी बनली. उत्तम अभिनय आणि…
Read More...

- Advertisement -

​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक!

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या आगामी चित्रपटाचे शूटींग  सुरु आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लिक झाले आहेत आणि हे फोटो व्हायरल होत आहेत.या फोटो मध्ये आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसतेय. व रणवीरला ओळखणेही कठीण आहे. एका स्लम एरियात या चित्रपटाचे शूटींग झाले. याच…
Read More...

रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘कागर’!!

टीम महाराष्ट्र देशा :  सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव कागर !रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात…
Read More...

- Advertisement -

शरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत

टीम महाराष्ट्र देशा :  'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज असलेला अभिनेता आपल्या भेटीला येणार…
Read More...

‘बारायण’ मधील ‘त्या’ सीनला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा: शुक्रवारी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट बारायण आता वादात सापडला आहे. हिंदीतील 'पदमावत' या चित्रपटानंतर आता इतिहासाचा चुकीचा संदर्भ असल्याचा दावा करत, दीपक पाटील दिग्दर्शित 'बारायण ' या मराठी सिनेमाला टार्गेट केलं जात आहे. गणुजी शिर्के यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली असल्याचा आक्षेप काही लोकांनी नोंदवला असून तो आक्षेपार्ह भाग…
Read More...