InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

नॉस्टेल्जिक अनुभव देणारा “चिठ्ठी” १९ जानेवारीला प्रदर्शित होणार!

टीम महाराष्ट्र देशा : आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली, शब्दांचा वापर झाला आहे. मात्र,नव्वदच्या दशकात गाजलेल्या"दिलवाले" या चित्रपटातील सीन्स रितसर परवानगी घेऊन "चिठ्ठी" याचित्रपटात वापरण्यात आले आहेत. या चित्रपटातून अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अभिनेता  शुभंकर एकबोटे ही नवीन फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री…
Read More...

‘बिगबॉस 11’ वर मराठी झेंडा शिल्पा शिंदे ठरली विनर!

मुंबई : ‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. शिल्पाने टीव्हीची लाडकी ‘बहू’ हिना खान हिला मात देत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. शिल्पा शिंदे हि भारतीय टेलीविजन अभेनेत्री आहे. शिल्पा नि १९९९ मध्ये टेलीविजन प्रवेश केला. आणि २००२ ते ०८ भाभीजी घरपे…
Read More...

‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही’- ऋषी कपूर

पुणे : ‘‘कपूर घराण्यात जन्माला आल्यामुळे तुम्हाला एक विशेष ओळख मिळते, पण त्याच वेळी तुमच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आणि जबाबदारी असते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असे म्हटले जाते, परंतु माझ्या मते ते खरे नाही. रणबीर कपूर, करीना कपूर यांचे पहिले सिनेमे तिकीट खिडकीवर चालले नाहीत, पण तुमच्यात अभिनयाचे गुण असतील तर तुम्ही यशस्वी होताच. कोणताही…
Read More...

‘गॉड, सेक्स और ट्रुथ’मधून आणखीन एक पॉर्न स्टार बॉलीवूडमध्ये

टीम महाराष्ट्र देशा: सनी लिओनीच्या बॉलीवूड पदार्पणानंतर अनेक पॉर्न स्टार बॉलीवूडच्या वाटेवर असल्याच दिसत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी गॉड, सेक्स और ट्रुथ’ या चित्रपटातून फेमस पॉर्न स्टार मिया मिल्कोवा हि हिंदी चित्रपटात झळकणार आहे.https://twitter.com/RGVzoomin/status/951404461733199872गॉड, सेक्स और ट्रुथचे पोस्टर राम गोपाल वर्मा…
Read More...

- Advertisement -

‘प्रभो शिवाजी राजा’ सचेतनपट लवकरच शिवप्रेमींच्या भेटीला

मुंबई: गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हीज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा' हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट सचेतनपटाच्या रुपात शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू देेवतावर सचेतनपट आली आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा 'प्रभो शिवाजी राजा' हा पहिला…
Read More...

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार १६ व्या ‘पिफ’चे उद्घाटन

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 'पिफ' यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान पार पडणार आहे. उद्या गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कोथरूड येथील सिटीप्राईड मल्टीप्लेक्स या ठिकाणी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार असून राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री…
Read More...

मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस

टीम महाराष्ट्र देशा : मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य पाहायला मिळत आहे.  हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा ग्लॅमरस लूक भलताच…
Read More...

विरुष्काला कदाचित पुन्हा करावे लागणार लग्न !

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने गतवर्षी 11 डिसेंबरला इटलीमधील टस्कनीमध्ये विवाह केला. विराट आणि अनुष्काच्या नातेवाईकांना ही गोष्ट मीडियातूनच मिळाली. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का शर्मा  आणि विराट कोहलीला पुन्हा लग्न करण्याची गरज लागू शकते. कारण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या…
Read More...

- Advertisement -

रमेश सिप्पी, रमेश प्रसाद, राजदत्त यांचा १६ व्या ‘पिफ’अंतर्गत विशेष सन्मान

पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व 'प्रसाद स्टुडिओज्'चे प्रमुख रमेश प्रसाद आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त (पिफ) 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड' हा विशेष पुरस्कार प्रदान करून…
Read More...

VIDEO: शेतकऱ्यांच खर जीवन दाखवणारा माझा चित्रपट – छोटा पुढारी

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेत्यांच्या स्टाइलमध्ये भूमिका मांडण्यासाठी घनश्याम दरोडे प्रसिद्ध आहे. वयाच्या अवघ्या १४ वर्षांचा घनश्यामचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. घनश्याम दरोडेचे व्हिडीओ इंटरनेटवरही चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणारा घन:श्याम राज्यात लोकप्रिय झाला.आता पुन्हा घनश्याम दरोडे…
Read More...