InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

शुटिंगसाठी मैदान दिल्याने माजी सिनेट सदस्य नाराज

पुणे:‘एकिकडे विद्यापीठातील कॅन्टीनच्या खाद्यपदार्थांचे आणि रिफेक्ट्रीतील जेवणाचे दर वाढविण्याचे काम सुरू असून दुसरीकडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाममात्र शुल्कात मैदान वापरण्यास देणे सुरू आहे, हे काम विद्यापीठ प्रशासनाला शोभत नाही. समाजातील विविध स्तरातून विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर टिका होत असताना प्रशासनाला मैदान वापरायला देण्याची आवश्यकता तरी…
Read More...

घुमा चित्रपटाचे प्रस्तुतीकर्ता डॉ.नितीन दिघेंविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा- घुमा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शनासाठी प्रसिध्दीच्या दृष्टीने आवश्यक असणार्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटी साठी 50 लाखांचा करार करून शेवटच्या घटकेला चित्रपटाच्या वितरणासाठी पैसे खर्च करण्यास असमर्थता दाखवून फसवणुक केल्या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते मदन आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घुमा…
Read More...

जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर…..-महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा इशारा

संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. पद्मावती चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच नव्या नव्या वादाला उफाळी येत होती. त्यामुळे पद्मावती आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे. ट्रेलर रिलीज झाला आणि आणखी एका नवीन वादाला सुरुवात झाली महाराणा प्रताप बटालियन संघटनेने या सिनेमाला…
Read More...

अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

टीम महाराष्ट्र देशा – अरविंद केजरीवाल हे संपूर्ण देशाला माहित असलेले नाव आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकारण आणि रातोरात दिल्लीचे मुख्यमंत्री पद व काही तासात राजीनामा अरविंद केजरीवाल यांचा हा जीवन प्रवास संपूर्ण देशाने पाहिला आहे. आता लवकरच तो चित्रपटगुहात अनुभवता येणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील 'एन इनसिग्निसफिकेंट मैन' हा…
Read More...

- Advertisement -

…अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 'त्या' सिनेमाचा सेट उधळून लावणार

टीम महाराष्ट्र देशा: नागराज मंजुळेंवर मेहेरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे .शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी विद्यापीठाला २४ तासांचा अल्टीमेटम दिला असून सेट उभारण्याचे काम त्वरित न थांबविल्यास आम्ही सेट उधळून लाऊ असा थेट…
Read More...

या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सुशांत सिंह राजपूत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

सुशांत सिंह राजपूत व कृति सेनन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  याबाबतची अधिकृत घोषणा  अजून करण्यात आली नसून,  लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल.  खबर इंडिया या वेबसाईटने सुशांत व कृति च्या लग्नाविषयीचे वृत्त दिले आहे. सुशांत व कृति राब्ता या सिनेमात एकत्र झळकले होते.  तेव्हा पासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूड मध्ये रंगू लागली.  ते दोघेही अनेक…
Read More...

न्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12 ऑक्टोबर पासून न्यूझीलंडच्या दौ-यावर जात असून लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज आता न्यूझीलंडमध्ये ही गुंजणार आहे. भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) विभागाच्या वतीने…
Read More...

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस वाढून मागितल्यामुळे विद्यार्थी निलंबित

पुणे : एफ टी आय मधील ५ विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमातील प्रकल्प वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत विदयार्थी एकत्र आले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस जास्तीचा मागितल्यामुळे एफटीआय प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बुधवारी एफटीआय च्या अध्यक्ष पदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि याच…
Read More...

- Advertisement -

राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही – रमेश शिंदे

मुंबई : प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन महिला या समाजापुढे नाचगाणे करत नव्हत्या, तर त्या वीरांगणा प्रसंगी हातात समशेर घेऊन मुघलांना नाचायला लावणा-या होत्या, असा इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' चित्रपटातील 'घूमर' या गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. यापूर्वीही 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटात त्यांनी…
Read More...

भारावलेल्या रणवीरने लिहिली भावूक पोस्ट…

पद्मावती चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोचली होती. चित्रपटाच्या पोस्टर नंतर दीपिकाचा राणी पद्मावतीच्या लुक मधील पोस्टर रिलीज झाले. दीपिकाने पुन्हा एकदा तिच्या सौदर्याची भुरळ सर्वांनाच घातली. त्या पोस्टर नंतर उत्सुकता आणखी वाढली. दीपिकाच्या पोस्टर नंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते रणवीर सिंगच्या लुककडे कारण रणवीर…
Read More...