InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

‘लग्ना’विषयी विचारले असता, अरबाज भडकला…

बॉलिवूडमध्ये नवी नाती जुळायला आणि जुनी नाती तुटायला फारसा वेळ लागत नाही. आतापर्यंत बरीच वर्ष संसार करुन वेगळ्या झालेल्या अनेक कपल्सची उदाहरण आपल्याला माहित आहेत. असंच एक कपल आहे अरबाज खान आणि मलायका अरोरा. जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर 2017 मध्ये हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर आता दोघंही त्यांच्या वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खूश आहेत.एकीकडे…
Read More...

आमिर खान ‘अशी’ घेतो फिटनेसची काळजी..!

बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्वत:च्या फिटनेसबद्दल किती जागरुक आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. गजनीमध्ये त्यानं जास्त मेहनत घेतली होती, तर दंगलसाठी कष्टानं 25 किलो वजन वाढवलं होतं.आमिर खान नियमित जिममध्ये जातो. अर्थात सिनेमातल्या भूमिकेच्या मागणीनुसार त्याचे वर्कआऊट बदलत राहतात. आमिर खान वर्कआऊटबरोबर मेडिटेशन आणि प्राणायामलाही महत्त्व देतो.…
Read More...

मराठमोळ्या स्मिता पाटील यांनी बदलला बॉलिवूड सिनेमांचा चेहरा !

टपोरे डोळे, सावळा वर्ण, एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी पण प्रेम जडलं ते अभिनयावर. त्या काळाच्या अभिनेत्रीपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या आणि वेगळी स्वप्न घेऊन आलेल्या स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी. तीन बहिणींमध्ये मधल्या स्मिता यांना त्यांच्या आईनं नेहमीच स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवलं. त्यामुळे कदाचित त्याचाच प्रभाव…
Read More...

दीपिकानं सांगितलं गुपित, ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू !

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. छपाक व्यतिरिक्त ती रणवीर सिंह सोबत 83 सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियांची भूमिका साकारत आहे. दरम्यान 'छपाक' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दीपिकानं तिच्या क्रिकेटप्रेमाबद्दल सांगितलं. इतकंच नाही तर तिनं तिच्या क्रिकेटर क्रश बद्दलही…
Read More...

- Advertisement -

‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार मराठमोळी अभिनेत्री…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा लवकरच ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रटात रणबीर कपूर पहिल्यांदाच डबल रोल करणार आहे. ज्यामध्ये तो पिता आणि मुलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटात आणखी एक मराठमोळी अभिनेत्री दिसणार असल्याच्या…
Read More...

बघा हिना खान ‘कांद्या’विषयी काय म्हणाली…

देशात सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. जवळपास १२० रुपये किलो या दराने कांदे विकले जात आहेत. कांद्याच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच आता सेलिब्रिटी देखील त्रस्त झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री हिना खान हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून “हा कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा” असा उपरोधिक टोला लगावत आपला राग व्यक्त केला.हिनाने…
Read More...

‘दबंग ३’ मध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन..!

मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बिग बजेच सिनेमा एकमागोमाग रिलीज होत आहेत आणि येत्या काळातही हा धडाका सुरुच राहणार आहे. कारण पुढच्या आठवड्यात सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा ‘दबंग 3’ रिलीज होणार आहे. दबंग फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात सलमान एक नाही तर दोन-दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच या सिनेमात फक्त रोमान्सच…
Read More...

बॉक्सऑफिसवर 2020 मध्ये होणार मोठी टक्कर…

सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांचा बोलबाला आहे. एकीकडे नवनव्या सिनेमांच्या घोषणा होत आहेत तर दुसरीकडे पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या समस्या वाढताना दिसत आहेत.2020 मध्ये येणारे सर्वच बिग बजेट सिनेमांमध्ये 'काँटे की टक्कर' होताना दिसणार आहे. सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण आदी स्टार कलाकारंच्या सिनेमांची रिलीज डेट सारखीच असल्यानं…
Read More...

- Advertisement -

‘अर्जुन रेड्डी’मधील ‘या’ अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री

आपल्या बिनधास्त व अनोख्या शैलीसाठी चर्चेत राहाणारा रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या अभिनेत्री त्याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यास उत्सुक आहेत. दरम्यान रणवीर आपल्या आगामी चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.अर्जुन रेड्डी या तामिळ चित्रपटामुळे…
Read More...