InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Entertainment

‘या’ चित्रपटातून दाखवण्यात आला एन्काऊंटरचा थरार

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केलं. गुन्हा घडलेल्या ठिकाणी चौकशीसाठी या चारही जणांना नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. या घटनेनंतर प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये आजवर…
Read More...

ह्या बॉलिवूडच्या अभिनेत्याने पटकवला ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’ चा मान

‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’मधील अनेक चित्रपट परदेशातही हिट होत असल्याचे पाहायला मिळते. कलाकार त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. त्यामुळे या कलाकारांची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष…
Read More...

नेहा कक्कर भड़कली !

प्रसिद्ध बॉलिवूड गायक नेहा कक्करची एका विनोदी कार्यक्रमात खिल्ली उडवण्यात आली होती. नेहाची उंची आणि गाणे गाताना तिचे होणारे हावभाव यावरुन कीकू शारदा आणि गौरव गेरा या दोन प्रसिद्ध विनोदविरांनी नेहावर जोरदार विनोदी टोलेबाजी केली होती. यावर तिने सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त कली “मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. परंतु माझ्यासोबत घडलेला तो…
Read More...

‘पानिपत’ शब्दाचा अर्थ बदलणारा…

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच विषय अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी केला आहे. ‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं या युद्धाचं वर्णन केलं जातं. हे युद्ध तितक्याच तिव्रतेने मोठ्या पडद्यावर दाखवणं…
Read More...

- Advertisement -

‘तान्हाजी’ चित्रपट येणार लवकरच मराठीत

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी…
Read More...

अर्जुनच्या व्हिडिओला मालयकाच्या कमेंटची चर्चा

अभिनेता अर्जुन कपूर आणि स्टाइल आयकॉन मलायका अरोरा यांच्या नात्याची सध्या बॉलिवूड ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच चर्चा सुरू असते. हे दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. ज्यामुळे ते चर्चेत येतात. आताही काहीसं असंच झालं आहे. अर्जुननं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
Read More...

तुरुंगातील शिक्षा कमी करायची असेल तर… – संजय दत्त

अभिनेता संजय दत्त सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘पानीपत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायक अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संजय दत्तनं नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील संजय दत्तचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्या…
Read More...

कानातून रक्त येत असूनही ऐश्वर्याने केले पूर्ण शूटिंग

संजय लीला भन्साळी यांचा ‘देवदास’ ऐतिहासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा रिलीज होउन बरीच वर्षं झाली आहेत. या सिनमाची कास्ट तर तगडी होतीच पण सोबतच सिनेमाच्या भव्य सेट्स आणि सिनेमॅटोग्राफीवरून हे दिसून आलं की आपल्या सिनेमाला ग्रॅनड टच देताना भन्साळींनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे सिनेमाचं शूट करताना फक्त दिग्दर्शक आणि सेटवरील इतर मेंबर्सनाच…
Read More...

- Advertisement -

‘या’ व्यक्तीमुळे सुरू झाली होती निक-प्रियांकाची लव्हस्टोरी !

अमेरिकन गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हे सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. आज निक आणि प्रियांका यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या जोडीच्या लग्नाआधी त्यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. पण त्याबाबत त्यावेळी जास्त कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आजही लोकांना त्याच्या…
Read More...

‘पानिपत’ सिनेमा का पाहावा ?- राज ठाकरे

सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमे रिलीज झाले त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल टि्वटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहे. राज यांनी…
Read More...