ESIC Kolhapur | कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

ESIC Kolhapur | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल (Employees State Insurance Corporation Hospital) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (ESIC Kolhapur) विविध पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेतील (ESIC Kolhapur) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (ESIC Kolhapur) दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी स्व-खर्चाने उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003

जाहिरात पाहा (View ad)

https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/e9b63d873c8ac54f3fe5642eed0345fd.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.esic.gov.in/

महत्वाच्या बातम्या