InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री

- Advertisement -

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.

मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणत्या नेत्यांची वर्णी लागते ते पहाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

 

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या

नाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा जाळला पुतळा

‘तुझ्यात जीव रंगला’तील अभिनेत्यावर गुन्हा दाखल

राज ठाकरेंनी कापला ‘५१’ किलो ‘EVM’ केक  

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.