A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न
A. R. Rahman Pune । प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman ) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी बंद पाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता? रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला […]