शुटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

अभिनेता याच्या ‘तूफान’ या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. पण या शुटिंगदरम्यान फरहान झाला आहे. फरहानच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्टर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. या सिनेमात फरहान बॉक्सरची भूमिका साकारली आहे.

फरहानने आपल्या हाताचा एक्स-रे रिपोर्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ही माझी पहिली बॉक्सिंग इंजरी (दुखापत) आहे. माझ्या हेमेट (तळव्याजवळचा एक भाग) मध्ये हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. फरहान अख्तर सहा वर्षानंतर मेहरासोबत काम केलं आहे. या अगोदर दोघांनी एथलीट मिल्खा सिंह यांच्यावर बायोपिक ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा बनवला होता.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.