तब्बल सात वर्षांनंतर क्रिकेट खेळण्यासाठी वेगवान गोलंदाज श्रीशांत सज्ज

स्पॉट फिक्सिंगप्रकरणातील जेलवारीनंतर बंदी घालण्यात आलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत तब्बल सात वर्षांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.

चिंतादायक : महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या १ लाख २० हजाराच्याही पुढे

केरळच्या रणजी टीममध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात श्रीशांतवरील सात वर्षांच्या बंदीचा काळ पूर्ण होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा-नांदेड रेल्वेच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

श्रीशांतला इतक्या वर्षांनी पुन्हा मैदानावर उतरणं तितकंस सोपं नाही. श्रीशांत वयाची 38 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे या वयात क्रिकेटच्या मैदानात जो फिटनेस आवश्यक आहे, तो गाठणं तितकंस सोपं नाही.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा