InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘तुझ्यात जीव रंगला’तील अभिनेत्यावर गुन्हा दाखल

- Advertisement -

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादाच्या वडीलांची म्हणजेच आबांची भूमिका करणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्यावर चक्क सोने घेऊन पैसे न दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’मधून मिलिंद यांनी २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन पैसे न दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.