InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाने दिली बलात्काराची धमकी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे यश मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. मात्र त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचे हे ही आम्हाला सांगा असाही टोलाही मोदींना लगावला आहे.

एका मोदी समर्थकाने अनुरागच्या मुलीबाबत घृणास्पद कमेंट केली. अनुरागने त्याचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलं आहे की, “नरेंद्र मोदी सर, विजयासाठी शुभेच्छा. सर, आम्हालाही सांगा की, तुमच्या त्या समर्थकांशी कसं वागावं, जे या विजयाचा जल्लोष माझ्या मुलीला धमकी देऊन करत आहे, कारण मी तुमचा विरोधी आहे?”

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.