InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कमल तो खिला ही हुआ है, देश भी कीचड हो चुका है – अनुराग कश्यप

आपल्या ट्विटमधून सडेतोड भूमिका मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप, पुन्हा एकदा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे.

एका युझरने ट्विट करत अनुरागला टॅग केले होते. या ट्विटमध्ये त्याने, ‘कीचड में भी कमल खिलता है, इसलिए कमल का बटन दबाएं’. असे ट्विट केले. यावर अनुरागने देखील  त्या युझरला खास शैलीत उत्तर दिले, अनुरागने ट्विट केले की, ‘कमल तो खिला ही हुआ है… देश भी कीचड हो चुका है!’. अनुरागच्या या उत्तरावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.