InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आणि कोकणात पुराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंब पुराच्या हाहाकारामुळे उद्धवस्त झाली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात धावून येत आहेत. सामान्य जनतेकडून शक्य त्या मार्गाने पुरग्रस्तांची मदत करत आहे. तर दूसरीकडे नेहमी सामान्य जनतेचे आभार माननाऱ्या बॉलिवूडकरांनी त्यांच्या चाहत्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

त्यानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन खुद्द पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अमिताभ बच्चन पुरग्रस्तांची मदत करणार आहेत. त्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत सुद्धा केली.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.