Blood sugar control leaves | रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहील !

Diabetes|Health| जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) म्हणण्यानुसार १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास ७७ मिलियन लोक टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. तर सुमारे २५ मिलियन लोक प्री-डायबेटिसने(Diabetes) ग्रस्त आहेत याचा अर्थ त्यांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने मधुमेहावर(Diabetes) कायमस्वरूपी इलाज नाही आणि म्हणूनच तो आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह हा शरीराच्या अनेक अवयवांना इजा … Read more

Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…

Coarse Grain – 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आणि भारताच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर, सरकारी संस्था भारताला भरड धान्य उत्पादन आणि निर्यातीचा मुख्य केन्द्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भरड धान्य हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कितीही चांगली आहे आणि ती अत्यंत प्रतिकूल हवामानात सुध्दा पिकवता येतात .वस्तुस्थिती अशी आहे की मिलेट … Read more

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

Climate Change | हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ( global warming ) संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस … Read more

Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड

Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य … Read more