‘या’ कारणास्तव सुनैना रोशन कंगनाला फोन करायची

- Advertisement -
सुनैना ही सारखी कंगनाला फोन करून मदतीसाठी विनवणी करत असल्याचं कंगना रणौतची बहीण रंगोली चांडेलने केला आहे. तिने म्हटलं आहे. रंगोलीने ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिली.
- Advertisement -
Loading...
‘सुनैना रोशन कंगनाकडे मदत मागत आहे. दिल्लीतल्या एका मुस्लीम तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याने रोशन कुटुंबीयांकडून तिला त्रास दिला जात आहे. गेल्या आठवड्यात तिला महिला पोलिसांसह तिच्या वडिलांनीही तिच्यावर हात उचलला होता.
Related Posts
कंगनाने आता तिचा नंबर ब्लॉक केला असला तरी तिच्या सुरक्षिततेची काळजी आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. माझ्या ट्विटमुळे तरी रोशन कुटुंबीय तिला त्रास देणं बंद करतील अशी अपेक्षा आहे. सुनैनाचे सगळे मेसेज व फोन कॉल्स मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत,’ असं ट्विट रंगोलीने केलं आहे.
Loading...
Comments are closed.