InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अमृतसरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अमृतसर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांना अमृतसर येथून उमेदवारी देण्याचा काँग्रेस विचार करत आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजप नेते अरूण जेटली यांना अमृतसर मरदार संघातून पराभव स्विकारावा लागला होता. त्यांचा काँग्रेस नेते कॅ.अमरिंदर सिंग यांनी पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply