FTII Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Film and Television Institute of India) यांच्यामार्फत मोठी भरती (Recruitment) प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म) 02, ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट 02, फिल्म एडिटर 01, मेकअप आर्टिस्ट 01, लॅब असिस्टंट (ग्रेड-I) 01, रिसर्च असिस्टंट (टेक्निकल) 01, असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर 02, प्रोडक्शन असिस्टंट 02, असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (मेकॅनिकल) 01, असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01, साउंड रेकॉर्डिस्ट 01, लॅब टेक्निशियन 07, डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग) 03, स्टेनोग्राफर 03, उच्च श्रेणी लिपिक 02, मेकॅनिक 04, हिंदी टायपिस्ट क्लर्क 01, कारपेंटर 02, ड्रायव्हर 06, इलेक्ट्रिशियन 04, पेंटर 02, टेक्निशियन 05, मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर) 01, मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट) 01, मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर) 01, मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर) 02, मल्टी टास्किंग स्टाफ (फरास) 01, मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 08, मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार) 01, स्टुडिओ असिस्टंट 15 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (FTII Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
FTII यांच्यामार्फत (FTII Recruitment) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 29 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1BT71occ3l6iSYbxv3KVUQNnSU3nv5qfr/view
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ftiirecruitment.in/Home/index.html
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल – जयंत पाटील
- Anil Patil | अनिल पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
- Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर
- Nana Patole । “संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये” : नाना पटोले
- Indian Navy | भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती सुरू