InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त वावर

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी लंडनमध्ये असून, तेथे तो मुक्तपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. लंडनमधील एका वृत्तपत्राने याबाबत दावा केला असून, त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

द टेलीग्राफ या वृत्तपत्राच्या रिपोर्टरने नीरव मोदीला अनेक प्रश्न विचारले मात्र नीरव मोदीने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

काल नीरव मोदीचा अलिबाग येथील बंगला प्रशासनाने नियंत्रित स्फोटांच्या साह्याने  जमीनदोस्त केला.

 

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.