InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…तर मी माझी उमेदवारी मागे घेईन – गौतम गंभीर

- Advertisement -

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आपकडून आतिशी विरूध्द भाजपकडून गौतम गंभीरला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता या दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

गौतम गंभीर यांचे समर्थक काही पत्रकं वाटत आहेत. या पत्रकांमध्ये माझ्या जातीबाबत, माझ्या आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत असा आरोप आतिशी यांनी केला आहे.

Loading...

यावर उत्तर देताना गंभीरने, जर हे आरोप सिध्द झाले तर आपण, आपली उमेदवारी मागे घेऊ असे म्हटले आहे.

- Advertisement -

Loading...

‘ही पत्रकं मी वाटली, हे जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन’, मात्र आतिशी यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. 23 मे पर्यंत सिद्ध करू शकल्या नाहीत तर केजरीवाल यांनी राजकारणाचा राजीनामा देतील का?’, असे आव्हान देखील गंभीरने दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.