Browsing Category

Ganesha

Ganesha also known as Ganapati, Vinayaka is one of the best-known and most worshiped deities in the Hindu pantheon.
As the god of beginnings, he is honoured at the start of rites and ceremonies.

राज्यात लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप

राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. त्यासोबत गणेशोत्सवाची सांगता झाली. पुण्यात ढोलताशांच्या गजरात आणि श्रींच्या…
Read More...

पुण्यात डीजे बंदीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे….

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर काल पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डिजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती…
Read More...

पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात…

पुणे -  पुण्यात मनाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या पूजनाने सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यापाठोपाठ 15 मिनिटांच्या अंतरांनी मानाचा दुसरा श्री तांबडी…
Read More...

यावर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडणार ???

मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुंदर आणि वेळेत पार पडावी, याकरीता नियोजन केले आहे. रविवारी (दि.२३) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री, महापौर, आयुक्त आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाचे पूजन झाल्यानंतर प्रत्येक मानाच्या मंडळाचा गणपती…
Read More...

डीजे बंदीच्या निर्णयाविरोधात, पुण्यातील गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार

मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने राज्यातील गणेश मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहण्यास मिळत आहे. या निर्णया विरोधात पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकाची आज पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शिवसेना नगरसेवक विशाल…
Read More...

शाहरुखला ट्रोलर्सचा तडाखा, हिंदू की मुस्लीम स्पष्ट करण्यास सांगितले

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून शाहरुखने त्याच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. शाहरुख जरी मुस्लीम असला तरी त्याची पत्नी गौरी खान हिंदू आहे. त्यामुळे त्यांच्या घरी दोन्ही धर्माचं वातावरण असल्याचं शाहरुखने एका माहितीपटामध्ये…
Read More...

लालबागचा राजा मंडळावर सरकारचे तर नियंत्रण येणार नाही ना ?

लालबागचा राजा मंडळात काल घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबत अनेक प्रक्षोभक प्रतिक्रिया बाहेर आल्या. त्यानंतर घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले. डिगे यांनी काल…
Read More...

डीजे आणि डॉल्बीबाबत न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही…..

मुंबई : गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला आहे. त्यामुळे डीजे आणि डॉल्बीबाबत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारने न्यायालयातही डीजेच्या वापराला जोरदार…
Read More...

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी घातले गजाननाकडे साकडे

महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, राज्याची आर्थिक व सामाजिक…
Read More...