Ganeshostav 2022 | पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा

पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आकर्षक सजावट आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागरात आज पुणेकर न्हाऊन निघाले आहेत. अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रंगला.

मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली. दरम्यान, मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यातच आता पुण्यातील मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.