InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गौतम गंभीरने ठोकला अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह तिघांविरोधात मानहानीचा दावा

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे दिल्लीचे उमेदवार गौतम गंभीरने आप नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

गौतम गंभीरने त्यांच्या विरोधी उमेदवार आतिशी यांच्याबद्दल वादग्रस्त पत्रके वाटल्याचा आपने आरोप केला होता. गंभीरने हे आरोप फेटाळत, हे आरोप सिध्द झाले तर उमेदवारी मागे घेऊल असे म्हटले होते.

आता त्यानंतर या प्रकारणावर गंभीरने रविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.