Goa Science Centre | गोवा विज्ञान केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Goa Science Centre | टीम महाराष्ट्र देशा: गोवा विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
गोवा विज्ञान केंद्र (Goa Science Centre) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कार्यालयीन सहाय्यक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Goa Science Centre) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत या पदासाठी (Goa Science Centre) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
महत्वाच्या बातम्या
- Mint Tea | उन्हाळ्यामध्ये करा पुदिन्याची चहाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Barsu Refinery Project | बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये मतभेद; वाचा सविस्तर
- Mahavitaran | महावितरण सोलापूर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- IPL 2023 | CSK मधील ‘या’ महाराष्ट्राच्या खेळाडूला Dhoni का देत नाहीये संधी?
- Eknath Shinde। “बदला घेण्याची, सूड घेण्याची..” ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल!
Comments are closed.