InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

’56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’, अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर जोरदार टीका

अभिनेता रितेश देशमुख यांनी लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते. ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. अशी जोरदार टीका रितेश देशमुख यांनी नरेंद्र मोदींवर केली.

तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाले ही देखील काँग्रेसचीच देण आहे असंही रितेशने सांगितले.  सोशल मिडीयावर अभिनेता रितेश देशमुखचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.