InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांसाठी खूशखबर; धान्याची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

केंद्रातल्या मोदी सरकारनं मोठा निर्णय घेत 70 हजार कोटी रुपये धान्याची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. सरकारनं यासाठी तीन नव्या टेक्नॉलॉजीवर काम सुरू केलं आहे. या नव्या टेक्नॉलॉजीद्वारे राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील खतं पुरवठा, उपलब्धता आणि गरज याचा तपशील एका डॅशबोर्डवर दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी खूशखबरः सरकारच्या या निर्णयामुळे थेट फायदा हस्तांतरण (डीबीटी)अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सबसिडी वळती केली जाणार आहे. खतांच्या डीबीटीचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2017मध्ये सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी ही सबसिडी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळत होती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply