बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदांसाठी 300 जागा

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदांसाठी 300 जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. जनरल ऑफिसर स्केल कक पदांसाठी 200 तर जनरलिस्ट ऑफिसर स्केल ककक पदासाठी 100 जागा असल्याची माहिती मिळत आहे.

एकूण रिक्त पद 300- अनारक्षित-122

जनरलिस्ट ऑफिसर (स्केल-कक) रिक्त पद :  200  (अनारक्षित पद -81)

Loading...

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणं मिळवलेले असणं आवश्यक आहे. संगणकाची प्राथमिक माहिती असणं आवश्यतक आहे.

पात्रता

या पदासाठी उमेदवाराला अर्ज भरायचा असेल तर किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 35 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 35 किंवा 38 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. स्केल-कक पदांसाठी साधारण 31 हजार 705 ते 45 हजार 950 रुपये पगार असू शकतो. तर स्केल कककसाठी 42 हजार 20 ते 51 हजार 490 रुपये पगार असू शकतो.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.