औदयोगिक गोष्टीवर तिघाडी सरकारने लक्ष दयावे – अभय फिरोदिया

राजकीय गोष्टीवर भाष्य करण्यापेक्षा राज्यातल्या औदयोगिक गोष्टीवर या तिघाडी सरकारने लक्ष दयावे.तरच हे सरकार पाच वर्षै टिकेल असे परखड मत उदयोगपती अभय फिरोदिया यांनी व्यकत केले. पुण्यात फोर्स कंपनीच्यावतीने नेक्स्ट जनरेशन ची इलेक्टिक मोटार तयार करण्यात आली असुन त्याचे अनावरण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यानतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करतंय

देशाची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही ही परिस्थिती कमी अधिक जगात आहेत त्यामुळे यावर हे सरकार मार्ग काढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यकत केला.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.