InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत आहे – प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व दुरस्ती विधेयक आणून हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर आता या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी यामध्ये उडी घेतली आहे.

Loading...

मुस्लिम ज्याचा धर्म आहे त्याला तुझे नागरिकत्व सिद्ध कर असे सांगणारा हा कायदा असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच हा घटनेचा द्रोह असून, इतर मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लिम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.