Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. श्रम व रोजगार मंत्रालय (Employees’ Provident Fund Organisation EPFO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 2869 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सोशल सेक्युरिटी असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Govt Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Govt Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पासून ते 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1l3TO2oKtyYv7qQqQT9jgEbtaBTXnzerX/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता
- Job Opportunity | महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Job Opportunity | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Bel Juice | दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Comments are closed.