वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून तेजसला शानदार गिफ्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे याचा शुक्रवारी वाढदिवस झाला, या वाढदिवसानिमित्त तेजसला वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून अनोखं गिफ्ट मिळालं आहे.

कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा , म्हणाली…

पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी तेजसने महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता, या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

आम्हाला जे म्हणायचयं हे अजितदादांनी फोटोतून दाखवून दिलंय

तेजस ठाकरे यांचा ७ ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तेजसने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने त्याला अनोख गिफ्ट मिळालं आहे. या अभ्यासासाठी तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना उत्तर पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगल गाईचं संशोधन करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारच्या वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.