InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गुजरात काँग्रेसची वेबसाइट हॅक, हार्दिक पटेलचा आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट

काही दिवसांपूर्वी भाजपची अधिकृत वेबसाइट हॅक झाल्यानंतर, आता गुजरात काँग्रेसची अधिकृत वेबसाइट हॅक झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्सने वेबसाइट हॅक केल्यानंतर त्यावर नुकतेच काॅंग्रेस प्रवेश केलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा आक्षेपार्ह फोटो त्यावर पोस्ट करण्यात आला आहे.

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी हार्दिक पटेलचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हि़डीओमधील स्क्रीनशाॅट टाकण्यात आलेला आहे व त्यावर आमच्या नवीन नेत्याचे स्वागत आहे असे लिहिण्यात आले आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसकडून वेबसाइट बंद करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.