Gujrat High Court | गुजरात हायकोर्टात मेगा भरती! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Gujrat High Court | टीम महाराष्ट्र देशा: गुजरात हायकोर्टात मेगा भरती (Mega recruitment) राबविण्यात आली आहे. हायकोर्टामार्फत या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
गुजरात हायकोर्ट (Gujrat High Court) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक पदांच्या एकूण 1778 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Gujrat High Court) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Gujrat High Court) दिनांक 19 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://gujarathighcourt.nic.in/
महत्वाच्या बातम्या
- State Bank of India | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Beed | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 पैकी 5 जागा
- Ramdas Athawale | मलाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय – रामदास आठवले
- NARI Recruitment | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था यांच्यामार्फत ‘या’ अर्ज प्रक्रिया सुरू
- Chitra Wagh vs Sanjay Raut | हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी; चित्र वाघांचा निशाणा नेमका कोणावर नेटकर्यांना प्रश्न
Comments are closed.