InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पाकिस्तानच्या गुजरावाला न्यायालयाने हाफिज सईदला ठरवले दोषी

- Advertisement -

जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झालेला पाकिस्तानमध्ये राहणारा दहशतवादी हाफिज सईदला  दोषी ठरविले आहे. त्याच्यावर दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने केली होती.

पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. त्याला तुरुंगात पाठविण्यात आले होते.  त्याचे प्रकरण पाकिस्तानातील गुजरातमध्ये हलविण्यात आले आहे. ही माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी ट्रम्प यांनीही या कारवाईचे श्रेय घेतले होते. मात्र, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे उघडत आधीचे प्रकार सांगितले होते. 

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.