InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

हर्षवधनला गदा वगळता रोख पारितोषिक मिळले नाही – काका पवार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवधन सजगिर याला महाराष्ट्र केसरी किताबाची मनाची चांदीची गदा वगळता कुठलेही रोख पारितोषिक मिळलेले नाही . अशी खंत अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू ,प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केलीय.

महाराष्ट्रातील या ५ खेळाडूंनी गाजवले २०१७चे खेळविश्व

Loading...

पुणे श्रमिक पत्रकार संघाने महाराष्ट्र्र केसरी हर्षवर्धन सजगिर, उपविजेता शैलेश शेळके आणि दोघांचे प्रशिक्षक काका पवार यांचा वार्तालाप आयोजित केला होता त्यावेळी काका पवार यांनी ही खंत व्यक्त केली.

- Advertisement -

यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ वजन गटात काका पवार यांचे चेले माती आणि गादी गटात सुवर्णपदक विजेते झाले तर महाराष्ट्र केसरीची गदा देखील काका पवार यांचा चेला हर्षवर्धन सजगिर याने पटकावली….

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.