दुधापेक्षा बिअर जास्त पोषक आणि आरोग्यदायी? वाचा…

आता बिअर ही दूधापेक्षा चांगली असते आणि आरोग्यदायी असते हे सिद्ध झाले आहे. कदाचित तुम्हाला हे वाचून धक्का बसू शकतो, पण ‘हो’, हे खरंय. पेटा ( PETA) पीपल फॉर अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल यांनी हा दावा केला हि बिअर हि दुधापेक्षा पोषक आहे. त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सदर दावा करण्यात आलाय

बिअर प्यायल्याने हाडं मजबूत तर होतातातच बरोबरच माणसाचं आयुष्य देखील वाढतं असं या PETA च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. यामध्ये दूधाचे दुष्परिणाम सुद्धा नमूद केले आहेत. गायीच्या दूधाने लठ्ठपणा येतो, याचसोबत कन्सर किंवा  डायबिटीज सारखे आजार देखील होऊ शकतात असं देखील नमूद केलंय. त्यामुळे PETA च्या म्हणण्यानुसार बिअर दुधापेक्षा आरोग्यदाई आहे.

बिअर बनवण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो. त्यात पोषक तत्वं असतात. गहू, मक्का, तांदळाचा वापर केला जातो ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बिअरमध्ये  ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयरनसह शरीराला फायदेशीर पोषक तत्व असतात. बियरमुळे व्यक्तीचे हाडे मजबूत होतात. शरिरातील मांसपेशींच्या विकासासाठी हे फार फायदेशीर आहे. दररोज दूध प्यायल्याने हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर यासारखे आजार होत असल्याचं म्हटलंय

त्यामुळे यापुढं चांगल्या आरोग्यासाठी दूधपेक्षा बियर पिण्याचा कुणी सल्ला दिला तर आश्चर्य वाटू देऊ नका..

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.