घरात थांबणार नाहीत ते थोडे दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील-उपमुख्यमंत्री

कोरोनापासून बचावासाठी होम क्वारंटाइन किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाइन हे दोनच पर्याय आता उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घेत कोरोना झाल्यावर हॉस्पिटल क्वारंटाइन होण्यापेक्षा सध्या तरी होम क्वारंटाइन होऊन जावं आणि स्वतःचा आणि कुटुंबाच रक्षण करावं असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

सरकार बदललं म्हणून राजीनामा देणार नाही ; महिला आयोग अध्यक्षांनी बजावले !

तसेच जे आता घरात थांबणार नाहीत ते थोडे दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील असा इशारा त्यांनी दिला आहे.  राज्यामध्ये सध्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांमार्फत करण्यात आली आहे. मात्र काही जणांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाची लागण वाढताना दिसत आहे.

Loading...

माजी जलसंधारण मंत्री महाजन यांनी काय केलं ?

‘ भाजी बाजारातील गर्दीमुळे कोरोनाआता तुमच्या घरी पोहोचू शकतो.  गावातील गुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत ,कोरोनाबाबतीतले नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा नक्कीच खावी लागेल आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे ‘ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.