आरोग्य सहसंचालक पुणे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) येथे विविध पदांच्या ४६६ जागा

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३६२ जागा

शैक्षणिक पात्रता- पदवी (विज्ञान), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एस्सी. (उपयोजित) (पुणे विद्यापीठ जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी).

कनिष्ठ लिपिक- १२ जागा

शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही विषयाची पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट तर इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र.

भौतिकोपचार तज्ज्ञ- १९ जागा

शैक्षणिक पात्रता- १२ वी (विज्ञान), फिजिओथेरपीमधील पदविका.

व्यवसायोपचार तज्ज्ञ- २३ जागा

शैक्षणिक पात्रता- व्यावसायिक उपचारमधील विज्ञान पदवी.

समाजसेवा अधीक्षक (मनोविकृत्ती) मनोविकार सामाजिक कार्यकर्ता-०४ जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी, सामाजिक सेवा प्रशासनमधील वैद्यकीय किंवा मनोवैज्ञानिक पदविका. (मनोवैज्ञानिक विषयातील प्राधान्य)

समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) सामाजिक कार्यकर्ता-२३ जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी, सामाजिक शास्त्रातील पदविका, समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.

समुपदेष्टा- २३ जागा

शैक्षणिक पात्रता- मनोविकृत्ती चिकित्सा या विषयासह पदव्युत्तर पदवी, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेचा एक वर्षाचा समुपदेष्टा अभ्यासक्रम उत्तीर्ण, मानसिक आरोग्यमधील पाच वर्षांचा अनुभव.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.