Health – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Thu, 23 Jan 2020 10:42:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.3.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Health – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 लग्नासाठी हवीय तब्बल 100 किलो वजनाची नवरी , वाचा मजेशीर प्रकार https://inshortsmarathi.com/bridal-weighs-exactly-100-kg-desirable-for-a-wedding/ https://inshortsmarathi.com/bridal-weighs-exactly-100-kg-desirable-for-a-wedding/#respond Thu, 23 Jan 2020 10:42:48 +0000 http://inshortsmarathi.com/?p=96488

लग्नासाठी मुलांना स्लिम ड्रीम आणि दिसायला छान बायको हवी असते. मात्र एका तरुणानं लग्नासाठी अजब दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील 27 वर्षीय अरबाब खिजर या तरुणाला चक्क 100 किलो ग्राम वजन असलेली बायको हवी आहे. त्याला खान बाबा असंही तिथले स्थानिक लोकं म्हणतात.  हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे स्वतःचेच वजन ४४४किलो आहे. गद्दार म्हणणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लग्नासाठी हवीय तब्बल 100 किलो वजनाची नवरी , वाचा मजेशीर प्रकार InShorts Marathi.

]]>

लग्नासाठी मुलांना स्लिम ड्रीम आणि दिसायला छान बायको हवी असते. मात्र एका तरुणानं लग्नासाठी अजब दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील 27 वर्षीय अरबाब खिजर या तरुणाला चक्क 100 किलो ग्राम वजन असलेली बायको हवी आहे. त्याला खान बाबा असंही तिथले स्थानिक लोकं म्हणतात.  हा तरुण वेटलिफ्टर असून त्याचे स्वतःचेच वजन ४४४किलो आहे.

गद्दार म्हणणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये – संग्राम थोपटे

आतापर्यंत 200 ते 300 स्थळं पाहूनही त्यातली एकही मुलगी मला पसंत नसल्याचंही त्याने सांगितलं.सगळ्या मुली वजनाने कमी आहेत त्यामुळे मला त्यांच्यासोबत लग्न करायचं नाही. मला १०० किलो वजनाची मुलगी बायको म्हणून हवी आहे अशी त्याची महत्वाची अट आहे. त्यामुळे आता त्याच्या घरचे सर्वजण १०० किलो वजन असणाऱ्या नवरीच्या शोधात आहेत.

JNU मध्ये दबावतंत्राचा वापर विद्यार्थ्यांवर करत आहे

नुसत्या वजनावरच तो थांबत नाही तर त्याच्या अजूनही काही अटी आहेत. नवरी मुलगीची उंची ६फूट हवी. अरबाब रोज 10 हजार किलो कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करतो. याशिवाय रोज नाश्त्याला 36 अंडी खातो. जेवणात 4 कोंबड्यांचं चिकन आणि 5 लीटर दूध असा खुराक असतो त्यामुळे तिचे सुद्धा खाणे त्याच्याप्रमाणेच असावे अशा विचित्र अटी  त्याच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लग्नासाठी हवीय तब्बल 100 किलो वजनाची नवरी , वाचा मजेशीर प्रकार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/bridal-weighs-exactly-100-kg-desirable-for-a-wedding/feed/ 0 96488
शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय https://inshortsmarathi.com/shivsena-shivthali-mahavikas-aghadi-adhar-card-is-rumour/ https://inshortsmarathi.com/shivsena-shivthali-mahavikas-aghadi-adhar-card-is-rumour/#respond Wed, 22 Jan 2020 10:24:19 +0000 http://inshortsmarathi.com/?p=96403

Shivsena Shivthali Mahavikas Aghadi Adhar Card Is Rumour

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय InShorts Marathi.

]]>

राज्यभरात सुरु केलेल्या शिवभोजन थाळीसाठी आधार कार्ड आणि फोटोची सक्ती करण्यात आली आहे. अशी बातमी सकाळपासून प्रसारमाध्यमांवर येत आहे. मात्र ही फक्त अफवा असून शिवभोजन थाळीसाठी आधारकार्डची गरज नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्यारी ‘शिवथाळी’ योजना राबविण्यात येणार आहे. या शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा आणि कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये, याची सर्व खबरदारी घेणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अवधूतने विचारले शपथविधीवेळी आईचं नाव घेण्यामागचं कारण, आदित्यने दिले असे उत्तर

शिवभोजन थाळी साठी लावलेल्या या अटीवर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला. “१० रुपयात जेवणाची थाली… असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत. आहो गरीबाला जेवू घालताय का त्याची थट्टा करताय. आमची मागणी आहे. बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे”.

“बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे”. असे ट्वीट कदम यांनी केले आहे.

महाराष्ट्र केसरी सदगीरला कार गिफ्ट

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/shivsena-shivthali-mahavikas-aghadi-adhar-card-is-rumour/feed/ 0 96403
पोलिस बंदोबस्तात मिळणार शिवभोजन https://inshortsmarathi.com/shivbhojan-to-be-served-in-police-protection/ https://inshortsmarathi.com/shivbhojan-to-be-served-in-police-protection/#respond Wed, 22 Jan 2020 07:26:25 +0000 http://inshortsmarathi.com/?p=96384

राज्यातील गरीब नागरिकांसाठी ही योजना असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी प्रत्यक्षात या योजनेचे लाभार्थी कोण, हेच अद्याप ठरविले गेले नाही. यामुळे शिवभोजन केंद्रांवर गर्दी झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता शिवभोजन केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शासनाने दिले असल्याची माहिती आहे. शिवभोजनाची थाळी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पोलिस बंदोबस्तात मिळणार शिवभोजन InShorts Marathi.

]]>

राज्यातील गरीब नागरिकांसाठी ही योजना असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी प्रत्यक्षात या योजनेचे लाभार्थी कोण, हेच अद्याप ठरविले गेले नाही. यामुळे शिवभोजन केंद्रांवर गर्दी झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता शिवभोजन केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शासनाने दिले असल्याची माहिती आहे.

शिवभोजनाची थाळी मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचा कोटा ठरवून दिला असल्याने जो प्रथम येईल, त्यालाच लाभ मिळेल, असे सध्याचे स्वरूप आहे. त्यातूनच केंद्रांवर गोंधळ व गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक केंद्रासाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले.

भोजनाची वेळ दुपारी बारा ते दोन आहे परंतु त्याच्या आधीच जर निर्धारित कोटा संपला तर लाभार्थींना वंचित राहावं लागणार आहे.

हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पोलिस बंदोबस्तात मिळणार शिवभोजन InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/shivbhojan-to-be-served-in-police-protection/feed/ 0 96384
येवले चहामध्ये भेसळच; अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका https://inshortsmarathi.com/yewale-tea-adulterated-with-dye-says-lab-report/ https://inshortsmarathi.com/yewale-tea-adulterated-with-dye-says-lab-report/#respond Wed, 22 Jan 2020 07:19:55 +0000 http://inshortsmarathi.com/?p=96380

action on Yewale Chaha by FDA for adulteration in Pune

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. येवले चहामध्ये भेसळच; अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका InShorts Marathi.

]]>

पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले चहा’मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालात हे उघड झाले आहे. चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळल्याने येवलेवर कारवाई करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा येवलेवर कारवाई झाल्याने चहाप्रेमी नाराज झाले आहे.

पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. मात्र आता ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आलं आहे.

फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत’

येवलेवर कारवाई झाल्याने उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. येवले चहामध्ये भेसळच; अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/yewale-tea-adulterated-with-dye-says-lab-report/feed/ 0 96380
Medical Tablet- तुम्हाला माहित आहे का औषधी गौळ्यांच्या मध्ये मोकळी जागा का असते ? https://inshortsmarathi.com/what-are-the-empty-spaces-in-a-medicinal-tablet-for/ https://inshortsmarathi.com/what-are-the-empty-spaces-in-a-medicinal-tablet-for/#respond Sat, 18 Jan 2020 08:03:19 +0000 http://maharashtradesha.com/?p=4590

औषधाचा संबंध हा आजारी असल्यावरच येतो.औषधी-गोळ्या घेताना अपणास जवळपास  दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते ती मेडिकलवाला देतो. पण काही गोळ्या ह्या वेगवेगळया प्रकारे पॅक केलेल्या असतात.एक गोळी च्या बाजूला रिकामा स्पेस असतो, तो का असतो याचा आपण कधी विचार केला का???                  जेव्हा गोळ्या  पॅक केल्या जातात तेव्हा फक्त […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Medical Tablet- तुम्हाला माहित आहे का औषधी गौळ्यांच्या मध्ये मोकळी जागा का असते ? InShorts Marathi.

]]>
औषधाचा संबंध हा आजारी असल्यावरच येतो.औषधी-गोळ्या घेताना अपणास जवळपास  दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते ती मेडिकलवाला देतो. पण काही गोळ्या ह्या वेगवेगळया प्रकारे पॅक केलेल्या असतात.एक गोळी च्या बाजूला रिकामा स्पेस असतो, तो का असतो याचा आपण कधी विचार केला का???
                 जेव्हा गोळ्या  पॅक केल्या जातात तेव्हा फक्त एकच ठिकाणी ती गोळी असते सभोवताली रिकामी जागा ती यासाठी असते कि गोळ्या मध्ये असलेले रसायन हे इतरत्र मिसळु नये व मिसळून हानिकारक प्रक्रिया (रिऑक्शन) होऊ नये.तसेच ने-आण करतानाही त्रास होऊ नये.
               काही गोळ्यासाठी ( टॅबलेट ) फक्त एकच असते.कारण महत्वाची अधिकची माहिती छापण्यासाठी  रिकाम्या जागा लागते.त्यासाठी तीचा वापर करण्यात येतो. तर आपणास कळालेच असेल रिकामी जागा असण्याचे कारण.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Medical Tablet- तुम्हाला माहित आहे का औषधी गौळ्यांच्या मध्ये मोकळी जागा का असते ? InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/what-are-the-empty-spaces-in-a-medicinal-tablet-for/feed/ 0 4590
जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे…. https://inshortsmarathi.com/update-learn-the-benefits-of-eating-fresh-dates/ https://inshortsmarathi.com/update-learn-the-benefits-of-eating-fresh-dates/#respond Thu, 09 Jan 2020 11:55:39 +0000 http://inshortsmarathi.com/?p=95326

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते. मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर फायदेशीर आहे. कॅलरी – कॅलरीचं गणित […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे…. InShorts Marathi.

]]>

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते.

मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर फायदेशीर आहे.

कॅलरी – कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे ६० ग्रॅम ताज्या खजुरातून १४२ कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.

व्हिटॅमिन – ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी करण्यासाठी मदत होते.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे…. InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/update-learn-the-benefits-of-eating-fresh-dates/feed/ 0 95326
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक https://inshortsmarathi.com/it-is-beneficial-to-drink-water-in-copper-pots/ https://inshortsmarathi.com/it-is-beneficial-to-drink-water-in-copper-pots/#respond Thu, 09 Jan 2020 11:37:54 +0000 http://inshortsmarathi.com/?p=95315

पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक InShorts Marathi.

]]>

पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे. त्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात आणि क्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते. अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो.

पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/it-is-beneficial-to-drink-water-in-copper-pots/feed/ 0 95315
आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार https://inshortsmarathi.com/health-benefits-of-amla-juice/ https://inshortsmarathi.com/health-benefits-of-amla-juice/#respond Thu, 09 Jan 2020 09:48:21 +0000 http://inshortsmarathi.com/?p=95280

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते -आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते. -आवळा खाण्यामुळे वजन […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार InShorts Marathi.

]]>

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते

-आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.

-आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.

-आवळा हा पाचक आहे. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित राहते.

-आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.

-रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे.

-ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. मुतखड्याचा आजार दूर होण्यास मदत होते.

-आवळ्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

-आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते.

-आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.

-लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/health-benefits-of-amla-juice/feed/ 0 95280
मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! https://inshortsmarathi.com/chilli-eaters-are-not-at-risk-of-heart-attack/ https://inshortsmarathi.com/chilli-eaters-are-not-at-risk-of-heart-attack/#respond Sat, 04 Jan 2020 12:13:35 +0000 http://inshortsmarathi.com/?p=95069

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे. शिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! InShorts Marathi.

]]>

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका दूर टळू शकतो. मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे.

शिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

1. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. लाल तिखटापेक्षा मिरची पचायला लाभदायक असते.

2. ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तीने लाल तिखटाऐवजी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करावा.

3. हिरव्या मिरचीत असणाऱ्या Capsaicin नावाच्या घटकामुळे प्रोस्ट्रेट कॅन्सरचा धोका कमी होतो. कॅन्सरपासून बचावासाठी हिरव्या मिरचीचा वापर उपयोगी ठरतो असं सांगितलं जातं.

छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै !

4. मिरचीत ‘विटॅमिन ए’ आढळतं. यामुळे डोळे आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो.

5. मधुमेह सारख्या गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश आवर्जून करायला हवा.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/chilli-eaters-are-not-at-risk-of-heart-attack/feed/ 0 95069
बहुगुणी वेलचीचे गुणकारी फायदे ! https://inshortsmarathi.com/multifunctional-cardamom-benefits/ https://inshortsmarathi.com/multifunctional-cardamom-benefits/#respond Sat, 04 Jan 2020 12:01:42 +0000 http://inshortsmarathi.com/?p=95064

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. 1.वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं.स्वयंपाकघरातील छोट्याश्या वेलचीचे तुम्हाला गुणकारी फायदे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बहुगुणी वेलचीचे गुणकारी फायदे ! InShorts Marathi.

]]>

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं.

1.वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं.स्वयंपाकघरातील छोट्याश्या वेलचीचे तुम्हाला गुणकारी फायदे माहित आहेत का?

2.हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.

3.वेलची पित्तावर रामबाण उपाय आहे. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी.

गरम पाणी पिण्याचे ‘असे’ही होऊ शकतात फायदे

4.अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

5.वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं जातं. वेलचीत अॅन्टी बॅक्टिरियल गुण असतो. त्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.

6.वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.

7.बिर्याणी, पुलाव, किंवा घरातील गोड पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केल्यानं सुगंध आणि स्वाद वाढतो.

सतत थकवा जाणवण्या मागचं आहे ‘हे’ कारण !

8.वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.

9.वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.

10.चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची आहे.

त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही बहुगुणी वेलची रोज नक्की खायला हवी. त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहाल.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बहुगुणी वेलचीचे गुणकारी फायदे ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/multifunctional-cardamom-benefits/feed/ 0 95064