Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | टीम कृषीनामा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण लिंबाला विटामिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. विटामिन सी सोबतच लिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. लिंबामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि फोलेट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. … Read more

Besan & Honey Face Pack | बेसन आणि मधाचा फेस पॅक वापरून करा त्वचेच्या ‘या’ समस्या दूर

Besan & Honey Face Pack | टीम कृषीनामा: त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी काही लोक घरगुती पद्धती वापरतात तर काही लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रोडक्ट वापरतात. बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रॉडक्ट त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय शोधत असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही … Read more

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Eye Care | टीम कृषीनामा: आजकाल लोक आपला बहुतांश वेळ कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल यासारख्या उपकरणांवर घालवत असतात. तर काही लोक आपला वेळ घालवण्यासाठी वेब सिरीज आणि चित्रपट बघत असतात. बराच वेळ स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर वेळ घालवल्याने डोळ्यांना दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा … Read more

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

Diabetes : भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर … Read more

Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

Skin Care Routine | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या टिप्स … Read more

Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Grape Juice | टीम कृषीनामा: द्राक्ष आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्याचबरोबर द्राक्षाचा रस आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बाजारामध्ये दोन प्रकारची द्राक्ष मिळतात. त्यामध्ये काळ्या आणि हिरव्या द्राक्षांचा समावेश आहे. हिरव्या द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्या सहज दूर होतात. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा वापर केला … Read more

Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

Railway Recruitment | टीम कृषीनामा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 550 … Read more

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Oil | टीम कृषीनामा: खोबरेल तेल जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर सहज पद्धतीने … Read more

Honey Benefits | रोजच्या आहारात करा मधाचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Honey Benefits | टीम कृषीनामा: मधाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. कारण मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच मध आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये प्रोटीन, ओमेगा ॲसिड, विटामिन, मिनरल्स इत्यादी गुणधर्म आढळून येतात. मधाचा दैनंदिन आहारामध्ये समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मधाचे दररोज सेवन केल्याने मूड … Read more

Blood Pressure | ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Blood Pressure | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि संतुलित आहारामुळे बहुतांश लोकांमध्ये कमी रक्तदाबाची समस्या दिसून येते. त्याचबरोबर सतत एकाच ठिकाणी बसून दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांना देखील कमी रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते. पूर्वी ही समस्या फक्त वृद्धांमध्ये दिसून यायची. मात्र, आजकाल तरुणांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही … Read more

Coconut Water | दररोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Coconut Water | टीम कृषीनामा: नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण या चवदार नैसर्गिक पेयामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे बहुतांश लोक त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. नारळाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. … Read more

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Soaked Benefits | Health Care : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. व्यवस्थित आहार घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहून, शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. निरोगी राहण्यासाठी बहुतांश लोक सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करतात. तर काही लोक रिकाम्या पोटी अनेक गोष्टी खातात. तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर तुम्ही काही … Read more

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Milk | टीम कृषीनामा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल (Coconut Oil) केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर … Read more

Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dead Skin : थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवरील चमक कमी होते. कारण या दिवसांमध्ये त्वचेवर डेड स्कीनचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये चेहरा, मान, हात, पायांवर डेड स्किन दिसायला लागते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. डेड स्क्रीन काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती … Read more

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

Periods Pain : वेळेवर मासिक पाळी येणे हे एका स्त्रीसाठी निरोगी असण्याचे लक्षण आहे. मात्र, कधीकधी बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असाह्य वेदनांचा सामना करावा लागतो. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश महिला मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या … Read more