InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Health

साबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा.

नवरात्री असो वा एकादशी किवां अगदी कोणताही उपवास असो साबुदाणा असतोच. अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत.आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच…
Read More...

तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर जाणून घ्या कारणे आणि उपाय.

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते.कंबरदुखीची कारणे,उपाय थोक्यात.कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा…
Read More...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ७३ लाख बालक पोषण आहारापासून वंचित

मुंबई  : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सात दिवस ७३ लाख बालकांना पोषण आहार न मिळाल्याने अनेक बालके तीव्र कुपोषणाच्या मार्गावर असल्याचे उघडकीस आली आहे. मासिक वेतनात वाढ होत नसल्यामुळे दोन लाख अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या असून मानधनवाढ होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीने घेतला आहे.राज्यातील ९७…
Read More...

हा त्रास असणाऱ्यांनी करू नये उपवास

वेबटीम- नवरात्री अगदी काही दिवसावर येऊन ठेपली आहे .अनेक लोक नवरात्रीत उपवास करतात पण काही लोकांना त्यांचा फार त्रास होतो.विविध सणावारांना किंवा अगदी काहीजण  आठवड्यातून किमान एकदा उपवास करतात. धार्मिक कारणासोबतच उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे आहाराचे पथ्यपाणी आणि आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊन उपवास केल्यास.उपवास आरोग्य दाई…
Read More...

- Advertisement -

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय

कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं.मॉर्निंग वॉक : पहाटे पायी…
Read More...

मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ या उपक्रमासाठी मदत

पुणे : डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर बोपोडी येथे महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. 'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा मोफत पोहोचवण्‍यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्‍पद…
Read More...

१३ वर्षीय मुलीचा गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज १३ वर्षीय अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ८ सप्टेंबर रोजी हा गर्भपात केला जाईल . न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.३१ आठवड्यांच्या गर्भवती मुलीच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक वैद्यकीय मंडळ…
Read More...

आता पाणी वापराचेही होणार ऑडिट !

सांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाणार असल्याचा इशारा जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. सांगली जिल्ह्यातही लवकरच पाणी ऑडिट सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.…
Read More...

- Advertisement -

देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी…
Read More...

देशभरात स्वाईन फ्लूमुळे १,१०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली : देशभरात स्वाईन फ्लूमुळे १ हजार १०० जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . महाराष्ट्रात पाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी…
Read More...