Browsing Category

Health

कोट्यावधी कमकुवत , कुपोषित बालकांच्या भारत देशा!

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – लहान मुलं ही कोणत्याही देशाचं भवितव्य असतात. ज्या देशातील मुलं निरोगी नि आनंददायक जीवन जगू शकतात. ज्या देशातील मुलं सुरक्षित तेथील भावी समाजही सुरक्षित राहतों. कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेपेक्षा त्या देशातील…
Read More...

“सिगुदा” तरूण पिढी : आत्मघातकी तरूणाई- प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे - तुम्हाला या लेखाच्या शिर्षकातील " सिगुदा" शब्द वाचून तुम्ही भांबावून गेला असाल ना? काय अर्थ आहे या शब्दाचा ? हा शब्द तुम्ही आधी कधी वाचला असण्याची सुतराम शक्यता नाही, कारण हा शब्द नव्यानेच तयार केलाय मी. "सिगुदा "…
Read More...

बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालातून नवी माहिती समोर

टीम महाराष्ट्र देशा: अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची चर्चा होती. मात्र गल्फ न्यूज च्या रिपोर्ट नुसार श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये अल्कोहल चा अंश साफ्डला असून ज्या वेळी त्याना कार्डियक अरेस्ट आला…
Read More...

उच्चशिक्षित आणि श्रीमंत लोकांमध्ये मुलीला कमी लेखण्याचे प्रमाण जास्त- डॉ गणेश राख

वणी: बेटी बचाओ अभियानाची विदर्भात प्रथमच वणीत सुरुवात झाली आहे. यात बेटी बचाओ अभियानाचे प्रणेते डॉ गणेश राख यांनी उपस्थिती लावली होती. स्त्री रक्षणाच्या या महाजागरासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला होता. बेटी बचाओ अभियानाच्या माध्यमातून…
Read More...

याला म्हणतात बदला ! सापाने दंश केला म्हणून त्याने चावून सापाचा फणाच तोडला

टीम महाराष्ट्र देशा : शनिवारी १७ फेब्रुवारीला रुग्णावहिकेच्या १०८ क्रमांकावर एक शेतकरी बेशुद्ध पडला असल्याचा फोन आला होता. त्यानंतर तात्काळ त्या शेतकऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र, तो शेतकरी कसा बेशुध्द झाला याची कल्पना डॉक्टरांना येत…
Read More...

कचरा डेपोला विरोध केल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग

औरंगाबाद  : बाभूळगाव आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोला विरोध केल्यामुळे शहरात मोट्या प्रमाणावर कच-याचा ढीग जमा झाला आहे. गेल्या ५ दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. पाच दिवसानंतर आज औरंगाबाद शहरात जवळपास २ हजार…
Read More...

सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे

टीम महाराष्ट्र देशा: गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीसाठी आस लाऊन बसला आहे. आधी अस्मानी संकटाने शेतकऱ्याला झोडपले आणि आता सरकार नावाच्या सुलतानी संकटाने शेतकऱ्याची थट्टा करण्याच काम सुरु केल आहे. गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं…
Read More...

पोलीस कोठडीत पडल्यामुळे डीएसके आयसीयूमध्ये दाखल

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलेलं संरक्षण दूर केले होते. त्यामुळे डीएसकेंना अटक करण्यात आली होती. डीएसके यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी…
Read More...

पॉर्नमुळे माझ्या संसाराच वाटोळ झाल; त्यावर बंदी आणा!

मुंबई : मुंबईतील २७ वर्षीय महिलीने पॉर्नोग्राफिक वेबसाईट्स विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. पॉर्नमुळे माझ्या संसाराच वाटोळ झाल असून त्यावर बंदी आणण्याची मागणी सदर महिलेने कोर्टात केली आहे.भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी…
Read More...

प्रस्तावित राष्ट्रीय  वैद्यकीय आयोग विधेयक आणि  वैद्यकिय क्षेत्रात होणारे बदल.

सध्या केंद्र सरकार जुनाट भारतीय प्रचलीत कायदे व व्यवस्था बदलण्याचा जोरदार धडाका लावत .  त्याची सुरवात पंचवार्षिक नियोजन आयोगाने केली.हा आयोग  बरखास्त करत त्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे . त्याच बरोबर निती आयोगानेही अखिल भारतीय…
Read More...