InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Health

Hair Fall- केस गळतीवर उपाय..

प्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो. यासाठी एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा बलक ही सामग्री घ्या. लसून सोलून ठेचून घ्या. ही पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा बलक घाला. मिश्रण एकजीव करा. ही…
Read More...

कसा असावा पावसाळ्यातील आहार

वेबटीम : सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून आपल्याला गरमागरम खमंग भजी व वाफाळणारा चहा घेण्याची या दिवसांत थोडी जास्तच आवड असते.   पण याच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप झालेला असतो त्यामुळे पचनक्रियाही मंदावलेली असते. यामुळे पावसाचा आनंद लुटण्याच्या  नादात उगाचच आबरट चाबरट खावून तब्येत बिघडवून घेवू नये.पावसाळ्यात कसा ठेवावा आहार…
Read More...

Hair Fall- केस गळतीवर हे करून बघा

जर तुम्ही केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या भोजनावर लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे. पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.अंडा: बायोटिन आणि विटॅमिनहून भरपूर अंडा केसांच्या विकास आणि आरोग्यासाठी उत्तम असतो. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. 2 अंडींसोबत 4…
Read More...

ओठ मुलायम ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

वातावरणात गारवा, मस्त गारेगार थंडी वगैरे असं अल्हाददायक वातावरण सध्या नक्की आहे. मात्र, या हिवाळी सुरु झाला की आपली त्वचा शुष्क होते. अनेकांचे ओठ फाटतात. विशेष म्हणजे बहुतांश जणांना ओठ फाटण्याची समस्या भेडसावत असते. आपले ओठ मुलायम ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओठ फाटल्यास ओठ चावणे टाळा.…
Read More...

- Advertisement -

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय

– आवळा केवळ तुमच्या शरीरासाठीच उत्तम आहे, असे नाही. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं.– काळ्या मिरचीच्या दाण्यांचं पाणी उकळावं. त्यानंतर ते उकळलेलं पाणी थंड करुन त्याने केस धुवावं. काळ्या मिरचीच्या दाण्याच्या पाण्याने केस सातत्याने धुवावं…
Read More...

Pimple on face- पिंपल्समुळे त्रस्त आहात?, हे पाच उपाय करा

1. लिंबाचा रस: एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापसाचा बोळा टाकून तो पिळून घ्या. हा बोळा पिंपल असलेल्या जागेवर लावा. दहा मिनिटं लिंबाचा रस चेहऱ्यावर ठेवा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करा. काही दिवसांतच फरक जाणवेल.2. लिंबाचा रस आणि मध : एका वाटीत लिंबाचा रस आणि मध घेऊन ते…
Read More...

दातांचा पिवळेपणा एका मिनिटात घालवा!

दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं.बेकिंग सोडा आणि लिंबू रसाची पेस्ट आपण रोजच्या जेवणावेळी अनेकदा…
Read More...

पाठदुखी मिनिटांत दूर करण्यसाठी

1. मीठ : 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.2. गरम पाणी : गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.3. गूळ आणि जीरा : एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.4. चहा :…
Read More...

- Advertisement -

Weight- वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय

वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.1. झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायल्यानं टाबॉलिज्म रेट वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.2. रात्रीच्या जेवणात काळ्या मिरीचा वापर करावा, यात फॅट बर्निग प्रॉपर्टी असल्याने…
Read More...

Diabetes- मधुमेहावर घरगुती उपचार

* आवळ्याचा रस 10 मिली, 2 ग्रॅम हळद यांचे मिश्रण दिवसातून दोन वेळा घेतल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.* एक टोमॅटो, एक खीरा व एक कारले यांचे ज्यूस दररोज जेवणाच्या आधी सेवन करा.* बडी शेप खाल्यानेही मधुमेह नियंत्रणात ठेवला जातो.* काळी जांभळं व त्याच्या आठळ्या डायबिटीस रुग्णांसाठी रामबाण औषध आहे.* शतावरी चुर्ण व दूध एकत्र…
Read More...